स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यासाठी जागा उपलब्ध करून द्या – धनाजी जोशी

1 119

 

नांदेड, प्रतिनिधी – देगलूर येथे हिंदुहृदयसम्राट श्रीमान स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यासाठी नियोजित जागा उपलब्ध करून देणेबाबत विद्यार्थी सेना, उपजिल्हाप्रमुख धनाजी जोशी यांनी मागणीचे निवेदन नगराध्यक्ष मोगलाजी शिरसेटवार व मुख्याधिकारी ईरलोड साहेबांना निवेदन दिले,यावेळी नागनाथ चेंडके पाटील येरगीकर आदीजन उपस्थित होते.

error: Content is protected !!