अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ आणि अनुगामी लोकराज्य महाभियान (अनुलोम) संस्थेमार्फत जंतुनाशक फवारणी आणि अर्सेनिक गोळ्यावाटप ….!
माहीम,प्रतिनिधी – आज अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ आणि अनुगामी लोकराज्य महाभियान (अनुलोम) संस्थेमार्फत नेहरुनगर पोलिस स्टे., माहीम पोलिस स्टे. टिळक नगर पोलीस स्टेशन येथे जंतुनाशक फवारणी आणि अर्सेनिक गोळ्यावाटप करताना श्री. किरण खानोलकर, दिलीप शिरसाट, करण गायकवाड, रुपेश जाजोरिया तसेच नेहरूनगर, टिळक नगर सायन चुनाभट्टी, कुर्ला पूर्व , माहीम या परिसरातील सर्व मेडिकल दुकानात, रेशन दुकान, सुपर मार्केट शॉप या ठिकाणी सुद्धा जंतुनाशक फवारणी करण्यात आली..!
सावनी रविंद्रच्या नव्या अनप्लग्ड सीरिजची झाली सुरूवात
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});