चाळीस वर्षीय महिलेवर अत्याचार

0 114

गंगापूर, सचिन कुरुंद – चाळीस वर्षीय महिलेवर मारहाण करून दोघांनी बलात्कार केला असून यातील एकाला पोलीसांनी अटक केली.

एका ४० वर्षीय महीलेस मारहाण करून एकातांत शेतात घेऊन जात दोन जंणानी जबरीने बलत्कार केल्या प्रकरणी पीडीत महीलेच्या फीर्यादिवरुन गंगापूर पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला असुन ही घटना गंगापूर कायगांव रोडवरील शेती महामंडळाच्या जमीनीच्या पाटामधे घडली.

पोलीसाकडुन मिळालेल्या माहितीनुसार गंगापूर तालुक्यातील पींपळवाडी गायरान येथील पीडीत महीलेस नागनाथ ओचीत्य काळे, विनोद नागनाथ काळे, राणीबाई नागनाथ काळे  आरोपी सर्व राहणार शेवगाव जिल्हा अहमदनगर या तींघ म्हणाले की तुम्ही आमची मुलगी आश्वीनी हीला जाळून मारले तु पाच वर्षानंतर आज भेटली आज आमची हौस पुर्ण झाली असे म्हणत मारहाण करून नागनाथ काळे व विनोद काळे या दोघांनी महीलेस गंगापूर कायगांव रोडवरिल शेती महामंडळाच्या जमीनीच्या पाटामधे घेऊन जात जबरीने बलत्कार केल्या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात भादवी कलम ३७६(ड)३२३,३४ प्रमाणे बलत्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास ऊपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावीत ,पोलीस निरीक्षक संजय लोहकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ऊपनिरीक्षक शकील शेख करत आहे.

error: Content is protected !!