रेखा मनेरे यांचा कोरोना योध्दाम्हणून सन्मान

0 111

पाथरी,दि 21 प्रतिनिधी)ः
दिनांक 17 रोजी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती एवम ब्रीक्स मानव अधिकार मिशन च्या वतीने जिल्हा लातुर येथे 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम सोहळा आयोजित करण्यात आला आहे आणि या कार्यक्रमात परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील सामाजिक कार्यकर्तेत्या सौ.रेखाताई मनेरे यांच्या कामाची व कार्याची दखल घेऊन सौ. रेखा मनेरे यांना कोरोना योध्दा म्हणुन सन्मान पत्र देण्यात आले.  या कार्यक्रमाला  विधान परिषद सदस्य  रमेश कराड ,पोलीस उपाधिक्षक  संजीव कुमार व लातूरचे महापौर  विक्रांत गोजमगुंडे व राष्ट्रीय अध्यक्ष  प्रदिप पाटील खंडापुरकर बाबा हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रमुख उपस्थिती होती. आणि अॅड राणी स्वामी,सुनिता ताई कजबे,आदींची उपस्थिती होती.

error: Content is protected !!