मनसेच्या राज्य उपाध्यक्षपदी अतुल वांदिले यांची नियुक्ती

0 30

हिंगणघाट वर्धा,दि 10 (प्रतिनिधी)ः
मनसे वर्धा जिल्हाध्यक्ष ‘अतुल वांदिले’ यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे.
वर्धा जिल्ह्यातील व तसेच विदर्भातील पक्षश्रेष्ठीचे धडाडीचे कार्य पाहून पक्षप्रमुख ‘राज ठाकरे’ यांनी १५ वर्षांपासून टाकलेला विश्वास ‘अतुल वांदिले’ यांनी संपादित केला यांची दखल घेत राज ठाकरे यांनी अतुलभाऊ वांदीले यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली. आणि नियुक्तीझाल्याबद्दल विदर्भातील सर्व पदाधिकारांनी व मनसैनिकांनी  अभिनंदन केले

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!