राम मंदिर वार्ड येथे ‘मनसे’च्या शाखा फलकाचे अनावरण.

0 24

हिंगणघाट वर्धा,दि 11 ः
शहरातील राम मंदिर वार्ड येथे मनसे च्या शाखा फलकाचे अनावरण मनसे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांच्या हस्ते पार पडले.
सर्वप्रथम अतुल वांदिले यांनी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पूजन करून माल्यार्पण केले त्यानंतर फित कापून फलकाचे अनावरण करण्यात आले.
राम मंदिर वॉर्ड शाखेचे नेतृत्व शहर सचिव दिपक चांगल यांच्या नेतृत्वात करण्यात आले याप्रसंगी शाखा अध्यक्ष म्हणून मिलिंद खनगंन, शाखा उपाध्यक्षपदी प्रशांत नेरळवार, शाखा सचिवपदी चेतन हिंगणे, कोषाध्यक्ष पदी विक्की पुल्लवार, सहसचिवपदी अविनाश चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली तसेच सदस्य सचिन कापसे, स्वप्नील नागापूरे, पंकज माने, मनीष अंबरवेले, गजु फुलमाळी, अजय गडाईलवार, सतीश गहाण, जयंता देशपांडे, राजू ठाकूर आदी सदस्य उपस्थित होते.
यावेळी मनसे जिल्हाउपाध्यक्ष अमोल बोरकर, मुस्ताक मामु, शहर अध्यक्ष राजू सिन्हा, किशोर पांडे, पप्पू आष्टीकर, रवी सोनकुसरे, शेखर ठाकरे, नरेश सोरटे, तुकाराम धोटे, वाहतूक सेना जिल्हाधक्ष रमेश घंगारे, सचिव सुनील भुते, कामगार सेना जिल्हादयक्ष अजय परबत, महिला सेना जिल्हा उपाध्यक्ष संगीता घंगारे, ता.अध्यक्ष सुचिता सातपुते, शहर संघटक सिमा तिवारी, तृप्ती चांगल, सोनू त्रिवेदी, विजया त्रिवेदी, जयश्री जगताप, अनमोल चांगल, रंजना बावणे, किशोर चांभारे, मारोती महाकाळकर,सुधाकर वाढई, संजय गाभूले, जगदीश वांदिले,नितीन भुते,बच्चू कलोडे, जितेंद्र रघाटाटे, परम बावणे,जितेंद्र भुते,अरविंद रघाटाटे, अमोल मुडे, अनेक कार्यकर्ते व वॉर्डातील रहिवासी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!