आ.बाळापूरचे पोलीस पाटील ध्रुवकुमार पंडित यांचे निधन

0 35

आखाडा बाळापूर, प्रतिनिधी – आ.बाळापूर व परिसरामध्ये ध्रुवकुमार पंडित हे सामाजिक कार्येकर्ते व पोलीस पाटील म्हणून परिचित होते .दि १३ सप्टेंबर रोजी त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे . बाळापूर गाव मोठे असून शांतता प्रिय आहे . पोलीस पाटील या नात्याने त्यानी नेहमी या बाबतीत जागरूक पणे कार्ये केले . त्यांच्या अंत्यसंस्कार वेळी परिसरातील लोक मोठया संख्येने उपस्थित होते .त्यांच्या पश्चात मुलगा ,मुली, भाऊ जावई आस मोठा परिवार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!