हवेली पंचायत समितीच्या उपसभापतीपदी शिवसेनेचे बाळासाहेब मोकाशींची बिनविरोध निवड

0 186

खडकवासला, प्रतिनिधी – कोंढवे धावडे गणाचे शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य बाळासाहेब मोकाशी यांची हवेली पंचायत समितीच्या उपसभापती पदी बिनविरोध निवड करण्यात आली.या निवडीमुळे शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. बाळासाहेब मोकाशींनी सरकारी निधीची वाट न पाहता वैयक्तिक खर्च करून अनेक विकासकामे केली आहेत. त्यांनी अपक्ष निवडणूक लढवून भरघोस मतांनी विजयी झाले होते. नंतर त्यांनी शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेऊन कार्यरत आहेत. त्यांच्या निवडीमुळे आगामी निवडणूकीसाठी शिवसेनेचा पाया मजबूत झाला आहे व याचा फायदा देखील चांगल्या प्रमाणात दिसून येईल.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!