तेलकुडगाव येथे विविध विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण

0 36

नेवासा, अमोल मांडण – नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथे महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखालील जिल्हा परिषद व ग्रामपंचायत तेलकुडगाव अंतर्गत,विविध विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण नेवासा पंचायत समितीच्या मा. सभापती सुनीताताई गडाख यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी जि.प. शाळेसाठी तीन खोल्या व अंगणवाडी इमारत, आरोग्य उपकेंद्र संरक्षण भिंत, दलीत वस्ती निधी मधून – रेणुकानगर रस्ता काँक्रीटीकरण, हनुमाननगर रस्ता काँक्रीटीकरण, हाडोळावस्ती रस्ता काँक्रीटीकरण करणे या सर्व कामांचा उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले.

यावेळी पंचायत समिती सभापती रावसाहेब कांगुणे, जिल्हा परिषद सदस्या सविताताई अडसुरे, अनिलराव अडसुरे, पंचायत समिती सदस्य दादासाहेब एडके, सरपंच अर्चनाताई सुरेश काळे, उपसरपंच एकनाथ घोडेचोर, लक्ष्मण काळे (मा.चेअरमन), ज्ञानेश्वर काळे, शरद काळे, बालकनाथ काळे, सतिश काळे, कृष्णा घाडगे, अरुण घाडगे, मालोजी गटकळ, अशोक घाडगे , उत्तम काळे, अंबादास शेंडगे, भागचंद गटकळ, संजय घोडेचोर, तात्यासाहेब गायकवाड, संजय दरंदले, अशोक काळे, गोरख गटकळ, पाराजी काळे, काशिनाथ घोडेचोर, दत्तात्रय काळे, सूर्यभान घोडेचोर, एकनाथ भवार, अप्पासाहेब पा. शिंदे, राजूभाऊ पालवे, गोकुळभाऊ लोंढे, खेले साहेब, ढाकणे साहेब, कराळे भाऊसाहेब, काळे व खाटिक भाऊसाहेब, सर्व ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!