पालम, प्रतिनिधी – ,ICMR/NARI भारत सरकार,NARI आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय तसेच WHO यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड-१९या आजाराविषयी संशोधन सुरू आहे.याचाच भाग म्हणून पालम तालुक्यातील प्रा.आ.केंद्र रावराजुर अंतर्गत उपकेंद्र फरकडां या गावची निवड करण्यात आली.या मध्ये गावातील एकुण ४० (स्त्रि व पुरूष)जनांचे रक्तजल नमुने (सिरो-सर्व्हे) घेण्यात आले.
या सर्वेक्षणासाठी IMAR चे प्रतिनिधी अविनाश मधुकर शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.के.व्ही.निरस , वैद्यकीय अधिकारी डॉ.शेख, विस्तार अधिकारी बर्डे, आरोग्य सहाय्यक कांगणे, जोशी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ खिश्ते ,वालिवाडीकर , आरोग्य सेवक डांगे, आरोग्य सेविका कांगणे, ग्राम विकास अधिकारी गबाळे अंगणवाडी सेविका, मदतनीस , ,व तसेच गावातील सरपंच बापूराव देविदास पत्रकार प्रसाद पोळ सिताराम गुरुजी पोळ , उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी व इतर ग्रा.प.सदस्य उपस्थित होते. दोन मीटर अंतरावर सोशल डिस्कशनचा पालन करीत