बीड, प्रतिनिधी – शहरातील आणखी दोघे जण रोना पॉझिटीव्ह आल्याची माहिती आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिली आहे . जिल्ह्यातून आज तपासणीसाठी ६८ स्वँब पाठविण्यात आले होते . त्यापैकी ६६ निगेटिव्ह आले असून दोन पॉझिटिव्ह आले आहेत . अशी माहिती दिली आहे . रुग्णालयात झमझम कॉलनी , बीड ( पुरूष वय ३४ वर्षे ) व मसरत नगर , बीड ( मुलगा वय १३ वर्षे ) यांचा समावेश आहे .