प्रसाद पौळ याची जिल्हाधिकारी व जिल्हा अग्रणी बँकेकडे तक्रार
पालम – पालम तालुक्यातील भारतीय स्टेट बँक या बँकेच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांना पीक कर्जाचे लवकर वाटप होत नाही त्याच कारणामुळे शाखा व्यवस्थापक बर्वे यांना पत्रकार प्रसाद पौळ यांनी दूरध्वनीद्वारे विचारणा केली असता संबंधित व्यवस्थापक बर्वे बातमीचे निगेटिव पॉईंट मला विचारल्याशिवाय लावू नको असे म्हणत पत्रकारास दमदाटी करत असल्यामुळे व शेतकऱ्यांचे चे किती पीक कर्जाच्या फायली आपल्याकडे आहेत व किती संक्शन झाले आहेत व किती ची पडताळणी चालू आहे असे विचारल्यानंतर तू मनाला वाटेल ते छापतो का मी म्हणालो साहेब तुम्ही सांगितले तेवढेच छापतो शाखा व्यवस्थापकाचा अशा वागण्यामुळे शेतकऱ्यांमध्ये व पत्रकार दमदाटी करून अशी वागणूक देत असून अरे कारे आशा शब्दांमध्ये बोलत असून शाखा व्यवस्थापक ग्राहक व शेतकरी वागणूक देत असल्यामुळे तालुक्यात सर्वत्र शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होताना दिसते.
पत्रकार चौथा आधारस्तंभ असून कसल्याही प्रकारे वागणूक देण्यात येते या कारणामुळे माननीय जिल्हाधिकारी साहेब संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करून तात्काळ बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी पत्रकार सुरक्षा समिती परभणीच्या वतीने जिल्हाधिकारी साहेब आपणास सादर तक्रार देत आहे सदरील बँक अधिकारी उलट सुलट उदंड भाषा वापरून पत्रकारांना बोलत आहे पत्रकार हा लोकशाहीचा आधारस्तंभ आहे याची जाणीव मात्र ठेवीत नाहीत तसेच बातमी छापता येत नाही कसली शब्द वापरतो कासव गतीने काम असे ही त्यांनी शब्द काढून टाका असे पत्रकारा शिकवण्याची भाषा वापरतो पत्रकार हा जाणता राजा असून कशी बातमी छापावी ही बँक अधिकाऱ्याकडून शिकून घ्यावे का त्यामुळे त्यांच्या कारभाराची काटेकोरपणे चौकशी करणे अत्यंत आवश्यक आहे पत्रकाराची अशी भाषा वापरत असेल तर सामान्य माणसाला कशी वागणूक देत असेल त्यावरून निष्कर्ष काढता येते सदरील लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारास उद्धट भाषेत अपमानस्पद बोलून लोकशाहीच्या पाया घसरू नये.
परभणी जिल्ह्यात नागरी भागासह लगतच्या परिसरात संचारबंदी
परळी एसबीआयच्या संपर्कातील त्या 1418 लोकांची होणार कोरोना टेस्ट