दुचाकी चालक जखमी; मिरची सातरा जवळील घटना
निखिल खानोरकर, शंकरपुर – सकाळच्या सुमारास सहा वाजता फिरायला गेलेल्या महिलेला दुचाकीने ने धडक दिल्याने तिच्या मृत्यू झाला आहे.
लॉकडाऊन- 4.0 ची घोषणा : 18 मे ते 31 मे पर्यंत महाराष्ट्रात लॉकडाऊन कायम
लेटेस्ट अपडेट साठी like आणि follow करा शब्दराज फेसबुक पेजला…
डोमाकडून शंकपूराकडे येत असलेल्या होंडा शाइन टुविलर धारक धीरज मालके रा.डोमा, याने शंकरपूर येतील अंगणवाडी सेविका सूर्यकांता अशोक लहाने वय वर्ष 45या महिलेला जोरदार धडक दिल्याने तिचा मृत्यू झाला ही महिला आपल्या सहकारी महिलांसोबत सकाळी मॉर्निंगवॉकसाठी केली असता शंकरपूर व हिरापूरच्या मधोमध मिरची साताऱ्याजवळ तिला जोरदार धडक दिली.
लाॅकडाऊन 4.0 : महाराष्ट्रात काय राहणार सुरु आणि काय बंद जाणून घ्या !
लेटेस्ट अपडेट साठी like आणि follow करा शब्दराज फेसबुक पेजला…
अपघाताची घटना माहिती होताच पत्रकार आमोद गौरकर यांनी उपचाराकरीता प्राथमिक आरोग्य केंद्र शंकरपूर येथे आणले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. चिमूर येथे पोस्टमार्टम करीता पाटवण्यात आले आहे तर दुचाकी वाहन चालक धीरज व त्याची आई हे जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी ब्रह्मपुरी येथे हलविण्यात आले आहे.
अबब ! चीनमध्ये कोरोनाबाधित ६ लाख ४० हजार रुग्ण; ८४ हजार रुग्णसंख्या खोटी
लेटेस्ट अपडेट साठी like आणि follow करा शब्दराज फेसबुक पेजला…
पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून कलम 279,304 (अ)अंतर्गत आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चौकीचे एपीआय जांभळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस लोटकर हे करीत आहे.
लेटेस्ट अपडेट साठी like आणि follow करा शब्दराज फेसबुक पेजला…