पत्रकार संघाने हजारो गोरगरिबांचा आशीर्वाद घेतला – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

बाभूळगाव येथे मोफत धान्य व किटचे वाटप

अबब ! चीनमध्ये कोरोनाबाधित ६ लाख ४० हजार रुग्ण; ८४ हजार रुग्णसंख्या खोटी

लेटेस्ट अपडेट साठी like आणि follow करा शब्दराज फेसबुक पेजला…

इंदापूर – महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका व शहर ग्रामीण मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका यांच्या वतीने गरीब, गरजू व शेतमजूर कुटुंबियांना मोफत अन्नधान्याचे व वस्तूंचे किटचे वाटप इंदापूर तालुक्यातील बाभूळगाव येथे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते आज रविवार ( दि. १७ ) रोजी वाटप करण्यात आले.

लॉकडाऊन- 4.0 ची घोषणा : 18 मे ते 31 मे पर्यंत महाराष्ट्रात लॉकडाऊन कायम

लेटेस्ट अपडेट साठी like आणि follow करा शब्दराज फेसबुक पेजला…

यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे इंदापूर तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते,पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे -पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते संजयराव देवकर,पत्रकार संघाचे मुख्य सचिव सागर शिंदे,इंदापूर तालुका उपाध्यक्ष संदीप सुतार,पुणे जिल्हा संपर्कप्रमुख महेश स्वामी, कार्यकारणी सदस्य निखिल कणसे,भिमराव आरडे, शिवाजीअप्पा पवार, सचिन खुरंगे, आबासाहेब उगलमोगले, गणेश कांबळे, विजयराव शिंदे, दत्तात्रय गवळी, इम्तिहाज मुलाणी आदी उपस्थित होते.

लाॅकडाऊन 4.0 : महाराष्ट्रात काय राहणार सुरु आणि काय बंद जाणून घ्या !

लेटेस्ट अपडेट साठी like आणि follow करा शब्दराज फेसबुक पेजला…

Comments (0)
Add Comment