बंधपत्रीत अधिपरीचारीका यांच्या सेवेबाबत शासन उदासिन; कोरोना सारख्या महायुद्धात असेल्या रणरागिणी यांचे वेतन केले कपात

बुलडाणा, गजानन कायंदे – संपूर्ण विश्वासाला कोरोना सारख्या महाभयंकर विषानुने थैमान घातले असता कोरोना वारीयर्स म्हणून कोरोना युद्धात आपल्या परीवाराला दूर ठेवून फक्त आणी फक्त कोरोना युद्धात स्व:ताला झोकून देणा-या बंधपत्रीत अधिपरीचारीका यांच्या वेतन संदर्भात शासन उदासिन असुन बंधपत्रीत अधिपरीचारीका यांचे वेतन सेवार्थ प्रणाली द्वारे न काढता त्यांचे वेतन अर्धे करून शासनाने त्यांच्या कामाची पावती अशी दिली का हा प्रश्न संबंध महाराष्ट्रातील अधिपरीचारीका यांना पडला आहे.

 

या प्रकाराकडे शासनाने गंभीर दखल घेऊन संबंध महाराष्ट्रात कोरोना सारख्या महाभयंकर युद्धात उतरलेल्या बंधपत्रीत अधिपरीचारीका यांचे संपूर्ण वेतन हे सेवार्थ प्रणाली मधून काढून त्यांना न्याय देण्यात यावा अन्यथा कोरोना सारख्या गंभीर महायुद्धात उतरलेल्या अधिपरीचारीका यांचे शासन खच्चीकरण करतय का अशी समाजमाध्यमातून ओरड होत आहे.

महत्वाचे – होम क्वारंटाईम केलेल्या नागरिकावर गाव समितीचे दुर्लक्ष

दिवाळीनंतर करू; पण थाटामाटातच नववधू-वरांनी रेशीमगाठी बांधण्याचा मुहूर्त ढकलला पुढे



अधिपरीचारीकाकोरोनाशासन
Comments (0)
Add Comment