- भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा कन्नड तालुका अध्यक्षपदी प्रदीप बोडखे यांची निवड
कन्नड,प्रतिनिधी – केंद्रीय मंत्री मा.रावसाहेब दानवे, मा.खासदार डॉ.भागवतजी कराड, मराठवाडा संघटन मंत्री भाऊराव देशमुख, जिल्हा अध्यक्ष विजय भाऊ औताडे, जिल्हा सरचिटणीस लक्ष्मणराव औटी, उपाध्यक्ष संजय खंबायते, जिल्हा सचिव डॉ.संजय गव्हाणे, माजी आमदार नितीन पाटील, युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष योगेश आण्णा टिळेकर, युवा मोर्चाचे प्रदेश सचिव विक्रांत पाटील, जि.प.सदस्य किशोर आबा पवार, सुरेश आण्णा गुजराने, उपसभापती काकासाहेब तायडे, भारतीय जनता पार्टी कन्नड़ तालुका अध्यक्ष भगवान कोल्हे, रमेश जाधव आदींच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी कन्नड तालुक्याची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
त्यामध्ये भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा कन्नड तालुका अध्यक्षपदी प्रदीप बोडखे याची निवड करण्यात आली व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मान्यवरांनी प्रदीप बोडखे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे विशेष अभिनंदन संजय भाऊ खंबायते यानी केले व राजेंद्र गव्हाणे यानी सर्वांचे आभार मानले आहे.
‘टिकटॉक’ला दिली ‘या’ भारतीय अॅपने टक्कर; प्ले स्टोअरवर गाठला 1 कोटींचा टप्पा
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});