मनमाड, प्रतिनिधी-देशात व राज्यात कोरोना महामारी रोगाच्या प्रादुर्भाव मुळे शहरामध्ये महानगरपालिकेच्या वतीने फवारणी तसेच शहरामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे मनमाड नगर परीषदेचे मुख्याधिकारी डॉ दिलीप मेनकर . नगराध्यक्षा . पद्मावती धात्रक .आरोग्य निरीक्षक प्रकाश दखने प्रभाग मुकादम राजेंद्र धिंगाण याच्या अधिपत्याखाली मनमाड . कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाचा संसर्गजन्य चा धोका लक्षात घेता जनजीवन विस्कळीत होऊ नये रोगराईच्या दृष्टीकोणातून शहरांमध्ये रोगराई पसरू नये यासाठी आरोग्य विभागाच्या .. मलेरिया विभागाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर सफाई कामगार यंत्रणा लावून महात्मा फुले चौक व जम धाडे चौकात .औषधे फवारण्या व स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे यावेळी अॅड सुधाकर.मोरे .आरोग्य प्रभाग .एकनाथ कसबे . संतोष चव्हाण . राजु खलसे शिवाजी बोडखे . चुंदकात भोसले व मलेरीया विभागाचे कर्मचारी उपसतीथ होते नागरीकांनी स्वच्छता बाबत आरोग्य विभागाचे अभिनंदन केले.
BREAKING: केंद्र सरकारचा मोठा निर्णय, आयटी अॅक्ट 2000 च्या अंतर्गत भारतात 59 चीनी अॅप्सवर बंदी
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});