• शहरात कोरोनाच्या काळात जिकडे तिकडे घाणीचे साम्राज्य
• नाल्याचे पाणी रस्त्यावर
• सर्वत्र कचऱ्याचे ढिगारे
माजलगांव, धनंजय माने – कोरोना साथीच्या काळात शहरातीलदबद्याांवकर कॉलनीतीलसहारणाडेयूची लागण झाल्याने नागरिक भयभीत झाले आहेत . शहरात जिकडे , तिकडे घाणीचे साम्राज्य पसरले असून नगरपालिकेचे लोकप्रतिनिधी , अधिकारीयासमस्याकडे दुर्लक्ष करत अल्याचा
आरोपनागरीकांनी केला आहे . कोरोना साथीने जगात थैमान घातले आहे या जीव घेण्यासाथीला रोखण्यासाठी केद्र व राज्य सरकार खुप मोठेप्रयत्न करीत आहे . या साथीच्या पार्श्वभूमीवर ३मेपर्यंत लॉडाऊन करण्यात आले आहे .
अशा जीव घेण्यासाथीत नगरपालिका शहरात साफसफाई , नाल्या काढणे , कचरा उचलणे , ही कामे मुख्यरस्ता सोडलातर शहरात जिकडे तिकडेघाणीचे साम्राज्य दिसत आहे . याचघाणी मुळे शहरातील मध्यवर्ती असलेल्या दबडगांवकर कॉलनीतील ११लोकांना डेंग्यूची लागन झाली असुन पाच रुग्ण बरे झाले आहेत तर सध्या ६ रूग्ण शहरातील आनंद बालरुग्णालयात उपचार घेत आहेत . कोरोना आणि त्यात डेंग्यू झाल्याने नागरिक भयभीत झाले आहेत .
कस्वच्छता अभियान हा केंद्रवराज्य सरकारचा कार्यक्रम आहे शहरात स्वच्छता राखणे ही नगर परिषदेची जबाबदारी आहे. रोगराई पसरणे कोरोणाची लागण आहे याला अस्वच्छता घाण दुर्गधीप्रदूषण जबाबदार आहे . परंतु याबाबीकडे नगरपरिषद लक्ष देत नाही वास्तविक पाहता कोरोणाची वैश्विक साथ लागू झाल्यानंतर अनेकशहरे पाण्याने स्वच्छ धुऊन काढण्यात आली स्वच्छतेवर पूर्ण लक्ष केंद्रित करण्यात आले परंतु माजलगांव नगरपरिषद याबाबत उदासीन दिसत आहे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी याबाबत नगर परिषदला निर्देश द्यावेत अशी मागणी शहरातील नागरिकांकडून केली जात आहे.
इतर आजाराचे रुग्ण कमीपरंतु डेंग्यूची रुग्ण आहेत-डॉ. दिपक कोडगिरकर
कोरोना साथीमुळे गेल्या दिवसा पासून लॉकडाऊन केल्यामुळे इतर आजारापेरूग्णसुपकमीझाले आहेत. परंतु आपल्याशहरात गेल्या काही दिवसा पासून डेंग्यू ची रुग्ण आहेत. आज आमच्या हॉस्पिटलमध्ये ५ साणावर उपचार सुरु असल्याचे सांगत नागरिकांनी आपल्या परिसराची स्वच्छताकरावी कलरचे पाणी नियमित वदलावे, ताप अल्यास रूग्णानी त्वरीत जवळच्याडॉक्टरांकडून उपचार घ्यावे असेही सांगितले.