माजलगांव, प्रतिनिधी – आज माजलगांव मध्ये काँग्रेस पक्षातर्फे सामान्य कूटूबांना आर्सेनिक अल्बम ३० होमिओपॅथी गोळयांची वाटप बीड यूवक काँग्रेस चे अध्यक्ष श्रीनिवास बेदरे तसेच माजलगांव चे काँग्रेस शहराध्यक्ष शेख रशिद यांनी पुढाकार करून वाटत करण्यात आले.
कोरोना वायरस मध्ये सामान्य लोकांचे आरोग्य रहावे तसेच प्रतिकारशक्ती वाढत राहावे करीता हयासाठी सामाजिक,राजकीय संघटना चे कार्यकर्ते वेगवेगळ्या प्रकारे करून लोकांचे प्रतिकारशक्ती वाढवण्याचे प्रयत्न करत आहे हयाचाच प्रयत्न म्हणून बीड जिल्हयातून पन्नास हजार लोकांपर्यंत आर्सेनिक अल्बम ३० गोळया देण्यात येणार आहे हयात काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष राजकिशोर पापा मोदी, माजी खासदार रजनी ताई पाटील हयांचे खास मार्गदर्शक मिळणार आहे.गेवराई, माजलगांव, बीड येते आर्सेनिक अल्बम ३० गोळयां वाटप करण्यात आले आहे हयात जनतांनी होमिओपॅथी आर्सेनिक अल्बम ३० हया प्रतिकारशक्ती गोळयांची लाभ घ्यावा असे काँग्रेस शहराध्यक्ष शेख रशिद यांनी आवाहन केलं आहे.