नांदगाव , प्रतिनिधी – राजगृह”भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवास्थान जगतविख्यात पर्यटक या ठिकाणी भेट देतात त्या प्रेरणास्थळाची तोडफोड करणार्या आरोपीवर कठोर कार्यवाही होणेबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया आठवले नांदगाव तालुका च्या वतिने मा:तहसिलदार उदय कुलकर्णी साहेब,व नांदगाव पोलीस निरिक्षक संदीप मुटकुळे साहेब यांना निवेदन देऊन निषेध करण्यात आला.
यावेळी रिपाईचे जिल्हा कार्यध्यक्ष देविदासजी मोरे,रिपाई नाशिक जिल्हा सचीव कपिलजी तेलुरे,रिपाई होलार आघाडी जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब जाधव,रिपाई होलार आघाडी तालुका अध्यक्ष जगदिश जाधव,मांतग आघाडी तालुका अध्यक्ष राजाभाऊ गुडेकर,नांदगाव शहर कार्यध्यक्ष गौतम जगताप,कुणाल मोरे,अशोक जगताप,राहुल बागुल,सोमु पवार,अनिल जाधव,रुपशिग सोनवणे,देवराम जाधव,गणेश जाधव,गौरख शेलार,गणेश पवार, दत्तात्रय गायकवाड,बाळासाहेब शेळके,प्रकाश कर्डे,संतोष शेळके,प्रसाद सोनवणे,गौरव गेजगे,अभिषेक शेलार,सचिन शिरसाठ,पवन सोनवणे,योगेश भालेकर,संजय गायकवाड,हरिभाऊ भालेकर,बाळासाहेब काकळीज,व इत्यादी रिपाई पत अधीकारी उपस्थीतीत होते.
स्वतःच्या नातेवाईकासाठी वनामकृविच्या कुलगुरूंनी केले बैठकीचे आयोजन?
न्यायालयात वाढदिवस साजरा, ११ वकीलांवर गुन्हा दाखल
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});