पुणे – लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये पुणे विभागामध्ये 15 जून 2020 अखेर पहिल्या टप्प्यामध्ये परदेशातून एकूण 457 व्यक्तींचे आगमन झालेले आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये 789 व्यक्तींचे तर तिस-या टप्प्यात एकूण 201 व्यक्तींचे आगमन झालेले आहे. असे एकूण 1447 व्यक्तींचे आगमन झालेले आहे.
यामध्ये पुणे जिल्हयातील 1151, सातारा जिल्हयातील 69, सांगली जिल्हयातील 91, सोलापूर जिल्हयातील 61 तर कोल्हापूर जिल्हयातील 75 व्यक्तींचा समावेश आहे. अशी माहिती विभागीय आयुक्त् डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
माणगांव तालुक्यात भाताच्या रोपांची समाधानकारक वाढ – तालुका कृषी अधिकारी पी बी नवले
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});