सप्तशृंगी गडावर अंगणवाडीत उपसरपंच जयश्री गायकवाड यांचा हस्ते दूधबुकटी व अंडे वाटप

 

कळवण, प्रतिनिधी – सप्तशृंगी गडावर ६ महिने ते ६ वर्षे लाभार्थी यांना उपसरपंच जयश्री गायकवाड यांचा हस्ते दुधबुकटी व अंडे वाटप करण्यात आले.तसेच लाभार्थी यांच्याशी चर्चा करण्यात आली.लाभार्थी कोणीही वंचित राहू नये यासाठी दक्षता घेण्यात आली.तसेच कुपोषण वाढणार नाही यासाठी गरोदर माता यांना वारंवार शासनाचा लाभ घ्यावा असे अंगणवाडी पर्यवेक्षिका पी.बी.झाल्टे यांनी सूचना केली.तसेच अंगणवाडी सेविका स्वाती प्रवीण मोरे,व शामल रामदास भगत यांची लाभार्थी बद्दल धापवड बघून कौतुक बघून उपसरपंच जयश्री गायकवाड,बेबीबाई जाधव ,पत्रकार इम्रान शहा, यांचा वतीने कौतुक करण्यात आले यावेळी संपूर्ण महिला वर्ग उपस्थित होते.

Comments (0)
Add Comment