जिंतुर:-
मुस्लिम धर्मीयांचा पवित्र महिना रमजान भर उन्हाळ्यात सुरू झाला आहे. शहरातील आयशा नगर येथील सय्यद नसीर यांची सात वर्षीय कन्या सय्यद अरफा यांनी दि.10 मार्च सोमवारी रोजी दिवसभर कोणतेही अन्न पाणी न खाता तब्बल १२ ते १४ तासांचा उपवास (रोज) पुर्ण करत आपल्या आयुष्यातील पहिला रमजान चा रोजा पुर्ण केला त्यास अजोबा सय्यद रहीम वडील सय्यद नसीर ,काका सय्यद याकीन,वसीम ,मोहसीन आदींनी शुभेच्छा देत अभिनंदन केले आहे.