नवी दिल्ली – करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. लॉकडाउनचा दुसरा टप्पा ३ मे रोजी पूर्ण होईल.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करुन ताजे अपडेट मिळवण्यासाठी इथे क्लिक करा
दरम्यान, लॉकडाउन संदर्भात ४ मे पासून नव्या गाइडलाइन्स लागू केल्या जाणार असल्याची माहिती केंद्र सरकारनं दिली.
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या कामगारांनी स्थलांतरणासाठी घाई करु नये-जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे आवाहन
पुणे जिल्ह्यातून गावी जाण्यासाठी १५ तहसील कार्यालयांप्रमाणे पाससाठी संपर्क क्रमांक व ई-मेल जाहीर
केंद्रीय गृहमंत्रालयाकडून एक ट्विट करून याबाबत माहिती देण्यात आली, तसंच ४ मे पासून काही जिल्ह्यांमध्ये सशर्त सुटही देण्यात येणार असून पुढील काही दिवसांमध्ये याबाबत सविस्तर माहिती देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करुन ताजे अपडेट मिळवण्यासाठी इथे क्लिक करा