ताडकळस, ग्रामीण प्रतिनिधी – पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे परिसरात विजेत्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. नदी-नाल्यांना पूर आला. खरीप हंगामासाठी झालेला हा पाऊस शेतकरीवर्गाला हा पाऊस पेरणीसाठी लाभदायक ठरला आहे. पावसामुळे पेरणीला वेग आला आहे.
पूर्णा तालुक्यात धानोरा काळे परिसरात शेतकर्यांनी मृग नक्षत्रातील खरिपाची पेरणी करण्यासाठी शेतकरी सज्ज झाले आहेत.कापूस, तूर पिकाची लागवड करताना शेतकरी दिसत आहेत यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस पडण्याचा अंदाज हवामान तज्ञांनी व्यक्त केला. जोरदार पावसामुळे नदी-नाले भरून वाहू लागली आहेत.
matrimonial वेबसाईटवर जोडीदार शोधताय ? मग हे नक्की करा
शालेय शैक्षणिक वर्षाला सुरुवात; कोरोना प्रादुर्भाव नसलेल्या भागातील शाळा प्रत्यक्ष सुरु होणार