दहावी पास असणाऱ्यांसाठी सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी

: नोकरीच्या शोधात आहात आणि दहावी पास आहात तर ही मोठी संधी तुमच्यासाठी आहे. थेट सरकारी नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे चालून आलीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. खरोखरच दहावी पास असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. थेट बंपर भरतीला सुरूवात झालीये. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. थेट नागपूर येथे काम करण्याची संधी आहे. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. ही भरती प्रक्रिया तब्बल 380 पदांसाठी सुरू आहे.

ही भरती प्रक्रिया नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्याकडून राबवली जातंय. ही एक प्रकारे मेगा भरतीच आहे. दहावी पास असणाऱ्या उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज हा करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख देखील जवळ आलीये.

इच्छुक उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 जानेवारी 2024 आहे. इच्छुकांनी त्यापूर्वीच भरतीसाठी अर्ज करावा. उशीरा आलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत. दहावी पास असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे.

ही भरती प्रक्रिया विविध जागांसाठी पार पडत आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त बोर्डाचे दहावी पासचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी वयाची अट ही ठेवण्यात आलीये. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना एक हजार रूपये फिस ही भरावी लागणार आहे.

प्रवर्गातील उमेदवाराला फिसमध्ये काही सूट ही देण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमीत कमी वय हे 18 आणि जास्तीत जास्त वय हे 38 असावे. परत एकदा लक्षात ठेवा की, 20 जानेवारी 2024 ही भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही आहे. आता इच्छुकांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

Comments (0)
Add Comment