BREAKING: केंद्र सरकारचा मोठा निर्णय, आयटी अ‍ॅक्ट 2000 च्या अंतर्गत भारतात 59 चीनी अ‍ॅप्सवर बंदी

शब्दराज, वेब टीम – सध्या भारत-चीन संघर्ष सुरू आहे. चीनच्या वाढत जाणार्‍या कुरापतींमुळे चीनला आर्थिक व्यवहारांच्या माध्यमातून फटका देण्याची रणनीती सध्या सरकारने चालवली आहे.

तसेच देशातही चीनविरोधात जनभावन तीव्र झालेल्या आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने आयटी अ‍ॅक्ट 2000 च्या अंतर्गत 59 चीनी अ‍ॅप्सवर भारतात बंदी घातली आहे. हा केंद्र सरकारचा मोठा निर्णय असून यात टिक-टॉक, पबजी, यूसी ब्राऊजर, हैलो, शेअर इट, वी चॅट, यू व्हिडीओ, ब्युटी प्लस, लाईक या अ‍ॅप्सचा समावेश आहे.

प्रवासासाठी ई-पास कसा मिळवायचा?
राज्यात 31 जुलैपर्यंत लॉकडाऊनच; राज्यातील ‘या’ शहरांत कडक निर्बंध
‘टिकटॉक’ला दिली ‘या’ भारतीय अ‍ॅपने टक्कर; प्ले स्टोअरवर गाठला 1 कोटींचा टप्पा



Comments (1)
Add Comment