भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय संविधान पत्रक वाटप करून अभिवादन करण्यात आले. राष्ट्रजन फाउंडेशन परभणी तर्फे दिनांक 6 नोव्हेंबर रोजी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे अभिवादन व भारतीय संविधान प्रस्तावीकेचे वाटप करून संविधान बचाव जनजागृती अभियान राबवण्यात आले. लोकसेवक नितीन जाधव यांच्या पुढाकारातून हा संविधान पत्रक वाटपाचा 500 सविधान पत्रक वाटप व देऊन उपक्रम राबविण्यात आला याप्रसंगी ब्राह्मण महासंघाचे जिल्हाध्यक्ष मंदार कुलकर्णी, युगांधर फाउंडेशनचे अध्यक्ष संजीव अढगळे , शिक्षक संघटनेचे नेते मुंजाजी गोरे, इंजिनीयर गोपीनाथराव कांबळे,राष्ट्रवादी शहर प्रवक्ते विश्वनाथ वाघमारे, सावता सेनेचे राम जाधव , सर्वांना देऊन अभिवादन करण्याचे आवाहन केले स्वामी , व लोकसेवक नितीन जाधव मित्र मंडळाचे पदाधिकारी, समाज बांधव उपस्थित होता मुख्य संयोजक लोकसेवक नितीन जाधव गोगलगावकर (वीर वारकरी सेवा संघ महाराष्ट्र राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा राष्ट्रजन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष) यांनी जनजागृतीच्या संदर्भात व संविधान पत्रक वाटपात व अभिवादन विविध मान्यवर ची माहिती व संविधान बचाव हे अभियान राबवा असे आवाहन करण्यात आलेच्या वतीने माहिती जनजागृती अभियानाचे प्रमुख लोकसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार द्वारे दिली