पूर्णा:( सुशिलकुमार दळवी)
दीनदयाळ अंत्योदय योजना राष्टीय नगरी उपजीविका अभियान अंतर्गत नगर परिषद पूर्णा येते बचत गटातील महिलांकरती तीन दिवशीय उद्योजक्ता विकास प्रशिक्षण नुकतेच नगर परिषच्या सावित्रीबाई ज्योतिबा फुले सभागृहामध्ये आयोजित करण्यात आले होते या प्रशिक्षणा ला तज्ञ् व्यक्ती म्हणुन पूर्णा नगर परिषदेच्या सहायक प्रकल्प अधिकारी अंजना बिडगर समूह संघटक पुष्पा बनसोडे तर कार्यक्रम आयोजक MCED परभणी यांनी तीन दिवशीय उत्तम रित्या बचत गटच्या महिलांना उद्योजकता विकास प्रशिक्षण दिले
या प्रशिक्षणा मध्ये बचत गटातील महिलांना आपला कोणताही उद्योग करताना उद्याजाकच्या अंगी संभाषण कुशल्य व्यक्तिमहत्व विकास, बाजारपेठ मार्केटिंग, लेखा हिशोब, व्यवसाय गुण, उदयजाकाचे कार्य,व महत्व उदयजाका संबंधी सर्व प्रकाचे प्रशिक्षण तज्ञ प्रशिक्षकांनी दिली.
या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन प्रशासकीय अधिकारी केशव दोंडे , मुंतजीब यांनी केले तर प्रमुख पाहूणे म्हणून म्हस्के सर बँक ऑफ महाराष्ट्र चे व्यवस्थापक कचवे होते. करनिर्धारक मुकुंद मस्के यांनी प्रशिक्षणार्थ्याना आपल्या उद्यागातून आपली ओळख निर्माण करावी असे त्यानी आपल्या मनोगतात या वेळी केले.तर या कार्यकमच्या समरोप प्रसंगी नगर परिषदचे मुख्यधीकारी युवराज पौळ यांच्या उपस्थितीत यशस्वी रित्या प्रशिक्षण पूर्ण केल्या बद्दल उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थ्याना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या तीन दिवस झालेल्या प्रशिक्षणा करिता शहर उपजीविका केंद्राचे व्यवस्थापाक. राहुल जोंधले. यांनी संचालक करून प्रशिक्षणाचा कार्यभार सांभाळा तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समूह संसाधन व्यक्ती (CRP)यांनी परीश्रम घेतले