शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी गजानन गायके तर उपाध्यक्षपदी सूरेखा आकात यांची बिनविरोध निवड

 

सेलू / प्रतिनिधी – तालूक्यातील साळेगाव येथील शालेय व्यवस्थापन समितीची बिनविरोध निवड करण्यात आली असून अध्यक्षपदी गजानन गायके तर उपाध्यक्षपदी सूरेखा आकात यांची निवड करण्यात आली शूक्रवार २० रोजी शालेय व्यवस्थापन समिती निवडीसंदर्भात पालकांची बैठक बोलवण्यात आली होती.

 

व्यवस्थापन समिती सदस्यपदाची निवड करून अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड करण्यात आली.अध्यक्ष गजानन आबासाहेब गायके,उपाध्यक्षपदी सूरेखा शिवाजी आकात सदस्य रामेश्वर गायके,सूभाष भिसे,महादेव गायके,कालिदास आकात,वसिम सय्यद,सौ.योगीता राऊत,सूवर्णमाला गायके,आर्चना मस्के,वैशाली मस्के,आर्चना गायके,नसरिन शेख,शिक्षणतग्य अजिंक्य ढवळे,ग्रामपंचायत सदस्य आर्चना गायके,शिक्षक प्रतिनिधी गजानन शितळे आदींची बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी मूख्याध्यापक भगवान पौळ,गोविंद रोकडे,ईश्वर पौळ आदींची उपस्थिती होती.यानिवडीचे सरपंच लक्ष्मण गायके,बाळू आकात,आशोक गायके,किशोर भिसे,दिपक मगर उमद शेख,करीम सय्यद,राजू शेख,आनंद मस्के,नितिन मस्के,दगडू भिसे,आनंद भिसे आदींनी स्वागत केले.

Comments (0)
Add Comment