लोहा न.पा. कार्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी

लोहा, प्रतिनिधी – लोहा येथील नगर परिषद कार्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

 

यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस लोहा न.पा. चे नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी व मुख्याधिकारी गंगाधर पेंटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जेष्ठ नगरसेवक केशवराव मुकादम, नगरसेवक संदीप दमकोंडवार, मारोती पाटील,भारत पाटील, कार्यालयीन अधीक्षक उल्हास राठोड, मालमत्ता कर वसुली प्रमुख माधवराव पाटील पवार, लेखापाल जगताप , वैजनाथ शेट्टे, अंजानबाई गवळी,चांदू राजकौर यांच्या सह सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Comments (2)
Add Comment
  • 20bet

    Your article gave me a lot of inspiration, I hope you can explain your point of view in more detail, because I have some doubts, thank you.

  • gate io

    I may need your help. I tried many ways but couldn’t solve it, but after reading your article, I think you have a way to help me. I’m looking forward for your reply. Thanks.