मुंबई – राज ठाकरे यांच्या मनसेनं स्वबळावर राज्यात निवडणूक लढवण्याचं जाहीर केले होते. आज मनसेची ४५ जणांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात अमित राज ठाकरे हेदेखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.