स्थानिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी राम पाटील हेंद्रे

आखाडा बाळापूर, प्रतिनिधी – आखाडा बाळापूर स्थानिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पत्रकार राम पाटील हेंद्रे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली .या वेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार विष्णू आहेर होते. त्यांच्या या निवडी बद्दल सर्व पत्रकार ,व्यापारी,सामाजिक ,राजकीय,कार्यकर्ते यांनी त्यांचे अभिनंदन केले.बैठकीस पत्रकार सर्वश्री दीपक पवार,विट्ठल पंडित,शंकर मूलगिर,प्रकाश कोकडवार,आनंद बलखंडे,गजानन चव्हाण,संजय हापसे,रंगनाथ नरवाडे,गजानन विणकर,प्रकाश जमधाडे, आदींची उपस्थिती होती.

Comments (0)
Add Comment