निफाड / रामभाऊ आवारे – महाराष्ट्रातील नामवंत रामायणाचार्य तसेच महाराष्ट्रभर वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करणाऱ्या विठ्ठल रखुमाई आध्यात्मिक विचार मंच मुख्य मार्गदर्शक तसेच महाराष्ट्रातील एक नामवंत रामायणाचार्य हभप भास्कर नाना रसाळ आहेरगाव यांची अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या कार्याची दखल घेत अखिल भारतीय वारकरी मंडळ सह जिल्हाध्यक्ष या पदावरून पदोन्नती देऊन नासिक विभागीय अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे.
अखिल भारतीय वारकरी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष ह भ प प्रकाश महाराज बोधले यांच्या आदेशानुसार व प्रदेशाध्यक्ष प्रेम मूर्ती ह भ प अनिल अण्णा वाळके मठाधिपती संत ज्ञानेश्वर महाराज सेवाधाम माळी बाभुळगाव पाथर्डी यांच्या शिफारशीनुसार अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या नासिक विभागीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे अशी माहिती अखिल भारतीय वारकरी मंडळ नाशिक जिल्हा अध्यक्ष धर्माचार्य हभप निवृत्ती महाराज रायते खडक माळेगाव यांनी दिली आहे.
या निवडीबद्दल नाशिक जिल्हा उपाध्यक्ष धर्माचार्य हभप निवृत्ती महाराज चव्हाण ठाणगावकर ,सह जिल्हाध्यक्ष महंत ह भ प संजयदास महाराज शिंदे कानमंडाळे, सह जिल्हाध्यक्ष हभप तुकाराम महाराज पवार सावरगाव येवला, हभप ज्ञानेश्वर माऊली जाधव, वारकरी मंच प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रसिद्धीप्रमुख रामभाऊ आवारे सर, विठ्ठल रखुमाई अध्यात्मिक विचार मंच मार्गदर्शक हभप शुभदा ताई लोहार सांगली, भागवताचार्य हभप विठोबा दादा आवारे, हभप विनायक महाराज वाघ धामोरी, रामायणाचार्य ह भ प मीनाताई महाराज मडके शेवगाव, रामायणाचार्य ह भ प राम महाराज उदागे नेवासा, मुख्य संचालक हभप शंकरराव कोल्हे नैताळे,भागवताचार्य हभप सिमाताई राजेंद्र काळे चांदवड,सौ कांताताई इंगळे जाधव घाटकोपर, नवनाथ माऊली बोरगुडे नैताळे लक्ष्मण आवारे सर चांदवड, प्राचार्य सी डी रोटे सर वनसगाव, भास्कर आबा मांजरे धामोरी साहेबराव अण्णा कुयटे आहेरगाव, मुख्याध्यापक गोरखनाथ कुणगर सर नाशिक पर्यवेक्षक आर आर शिंदे सर गांधीनगर, बाबुराव पाटील सानप सोनेवाडी, विठ्ठलराव कोटकर साहेब नैताळे, एन पी गवळी सर विंचूर ,सौ जयश्री चव्हाण वनसगाव, सौ कमलताई गायकवाड म्हसरूळ, सौ शारदाताई गवळी अशोक नगर नाशिक ,प्रियाताई गाडे विठ्ठल नगर येवला,सौ वैशाली डुंबरे, सौ पल्लवी जाधव, रामेश्वर पाटील ,अशोकराव शिंदे, मधुकर आप्पा शिंदे वनसगाव , अरुण भाऊ घायाळ ,शंकराव भवर नैताळे, पोपटराव मोरे दावचवाडी, भास्कर आप्पा गारे खानगाव, देविदास गुडघे पाटील ममदापूर, सरिता ताई नागरे मातुलठाण, सुरेखाताई कोकाटे खडांगळी, सविता मंडलिक ओझर, मालती होळकर लासलगाव, शलाका कुलकर्णी भुसावळ आदींनी अभिनंदन केले आहे.