सेलू / प्रतिनिधी – ३० जानेवारी या हुतात्मा दिनाचे औचित्य साधून शहरातील घडी टॉवर मधील हुतात्मा बहिर्जी शिंदे यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले .
यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे तालुका अध्यक्ष सतीश जाधव ,जेष्ठ पत्रकार नारायण पाटील ,पत्रकार अब्रार बेग ,ग्राहक पंचायत च्या सचिव मंजुषा कुलकर्णी ,संघटक शुकाचार्य शिंदे ,माजी सैनिक राजाभाऊ देऊळगावकर ,रवींद्र मुळावेकर ,विश्वनाथ दीक्षित ,गणेशराव कोठेकर ,सदाशिव पौळ आदींची प्रमुख उपस्थिती होती .