स्टेट बँक ऑफ इंडियाने सर्कल बेस्ड ऑफिसर्सच्या पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी एकूण १२२६ जागा उपलब्ध आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार आपला अर्ज दिलेल्या लिंकद्वारे किंवा https://sbi.co.in/ वर सबमिट करू शकतात. अर्जदार खाली दिलेल्या प्रमाणे अर्ज फी देखील भरतात. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २९ डिसेंबर २०२१ आहे.
भारतीय स्टेट बैंक प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे मंडळ आधारित अधिकारी पदाच्या एकूण 1226 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 29 डिसेंबर 2021 पर्यंत अर्ज सादर करावे.
अंतिम तिथी : 29 डिसेंबर 2021
कुल पद्संख्या : 1226 पद
पद नाम: मंडळ आधारित अधिकारी
वयोमर्यादा : 21 ते 30 वर्षे
अर्ज पद्धती: ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट: www.sbi.co.in