सेलुत शिवसेनेच्यावतीने तिथीनुसार शिवजयंती साजरी

सेलु,दि 28 ः
आज सेलु येथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने छञपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजयभाऊ साडेगावकर,उपजिल्हाप्रमुख रंजित तात्या गजमल,शहरसमन्वयक मनिषभाऊ कदम,मा.नगराध्यक्ष विनोदराव बोराडे,उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे,तालुकाप्रमुख रामेश्वर बहिरट,वारकरी संप्रदाय तालुकाप्रमुख विठ्ठल महाराज कारके,दलित आघाडीचे तालुकाप्रमुख गौतम कनकुटे,युवासेना शहरप्रमुख वैभव वैद्य,काँग्रेसचे नगरसेवक विनोद भाऊ तरटे,उपशहरप्रमुख नवनाथ खांडेकर,विष्णु नाईकनवरे,किशोर भांडवले,अक्षय डिग्रसकर,युवासेना उपजिल्हाप्रमुख दत्तराव झोल,मा.सभापति अंकुश लोंढे,गुलाबराव खेडेकर,आदि पदाधिकारी उपस्थित होते

Comments (0)
Add Comment