परभणी,दि 01 ः
वरद गणेश मंदिर शिवाजी नगर येथे श्री गणेश जयंती उत्सव साजरी करण्यात आली.
सकाळी अभिषेक गणपती अर्थव शिर्षक वाचन करुन बारा वाजता गणपती ची आरती करून जय घोष करत उत्सव साजर केला, या वेळी मंदिर चे पुजारी श्री विश्वंभर जोशी गुरु हिपपळगावंकर सर. शहा सर .डावरे काका. कमुटला काका गजानन लोंढे दिनेश नरवाडकर अरुण पेडगावकर. शिवकुमार बुद्रुकर. बाळासाहेब मोहोरिल. सुनील डांगे. अंनता मुजूमदार. सौ हिपपळगावंकर वहिणी. सौ मोहोरिल वहिणी.सौ रावके वहिणी.सौ टोके वहिणी. सर्व शिवाजी नगर रहिवाशी भक्त गण आदींसह उपस्थित होते.