पूर्णा,दि 21 (प्रतिनिधी)ः
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे विदर्भअध्यक्ष संबा वाकूजी वाघमारे पूर्णा येथे आले असताना त्यांचा पूर्णा येथील राष्ट्रीय चर्मकार महासंघ शाखा व चर्मकार समाज बांधवांच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला त्यांनी समाज बांधवांशी विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली त्यावेळी पंढरीनाथ घोंगडे शंकरराव जोगदंड लिंबाजीराव गायकवाड प्रकाश कांबळे पुरभाजी आसोरे शिवाजीराव गायकवाड सुभाष सूर्यवंशी बबनराव अन्नपूर्णे अमोल गायकवाड गजानन सूर्यवंशी काशिनाथ विणकरे सुशिलकुमार दळवी हरी जोगदंड आकाश सूर्यवंशी सुशिल गायकवाड सह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते