खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर संघटनेची कार्यकारिणी घोषित

0 169

सुशीलकुमार दळवी
पूर्णा: खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर संघटनेची कार्यकारिणी विद्याप्रसारिणी प्राथमिक शाळा येथे पुर्णा तालुका नविन कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे तालुका
अध्यक्ष अशोक जिरवणकर सरस्वती प्राथमिक शाळा पुर्णा, उपाध्यक्ष विठ्ठल जयवंत अनमुलवाड अभिनव विद्याविहार प्राथमिक शाळा पुर्णा,सौ.शुभांगी बालासाहेब शिरसकर विद्याप्रसारिणी प्राथमिक शाळा, सचिव प्रविण रमेशराव अंभोरे विद्याप्रसारिणी प्राथमिक शाळा पुर्णा, सहसचिव पारवे बालु केरबा स्वामी विवेकानंद प्राथमिक शाळा ताडकळस, बालाजी देवराव देसाई गुरु जमनादास प्राथमिक शाळा चुडावा, कोषाध्यक्ष रंगनाथ मुरलीधर शेरकर अनुसया प्राथमिक शाळा पुर्णा, हिशोब तपासणीस कृष्णा भानुदास दुधाटे अभिनव विद्याविहार, उर्दु सेल प्रमुख साजेद अहेमद खान झाकीर हुसेन प्राथमिक शाळा पुर्णा महिला प्रतिनिधी सौ.वंदना सत्यभान कुलदिपके इंदिरा गांधी प्राथमिक शाळा पुर्णा प्रसिद्धी प्रमुख शिवराज नागरगोजे सावित्रीमाता. प्राथमिक शाळा पुर्णा.
यावेळी निवडणूक निरीक्षक म्हणून संघटनेचे अध्यक्ष बापुराव सुर्यवंशी राज्य सहसचिव बालासाहेब वाघमारे उपाध्यक्ष डॉ हरिभाऊ पाटील, परभणी तालुका अध्यक्ष अरुण पाठक,बनाळे सर व तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक बंधुभगिनी उपस्थित होते.

error: Content is protected !!