अंगणवाडी व ग्रामपंचायत कार्यालयात राजमाता जिजाऊ जयंती साजरी

0 104

आखाडा बाळापूर,दि 13 (प्रतिनिधी)ः
येथील ग्रामपंचायत  कार्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती जयंती साजरी करण्यात आली .
सरपंच सौ.भीमाबाई उत्तमराव नरवाडे यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले.उपस्थितांनी सुद्धा पूजन केले.या वेळी संदीप नरवाडे,विट्ठल पंडित,सुभाष ठमके,गजानन चव्हाण,शहबाज कुरेशी,केशव खुडे,अमोल बोढारे,शिवशंकर सूर्यवंशी,अर्चनाताई बलखंडे, शेख अनवर,पप्पू ग्राहपाल आदींसह कर्मचारी उपस्थित होते.अंगणवाडी मध्ये सुद्धा राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करण्यात आले.या वेळी सरपंच भीमाबाई नरवाडे, अंगणवाडी सेविका सुशीला बलखंडे, मीनाबाई बडदमकर,आशा पंडित ,शशिकला ससाणे ,अश्विनी कदम,शेळके ताई,राधाबाई ढोले आदींची उपस्थिती होती.

error: Content is protected !!