कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष भागवत चव्हाण यांचा सत्कार

0 61

आ, बाळापूर ( प्रतिनिधी ) कळमनुरी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष  भागवत चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्येक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विविध मान्यवरानी त्यांना शुभेच्छा दिल्या , राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या विमुक्त सेल चे प्रदेश उपाध्यक्ष श्री ठाकुसिंग बावरी , माजी उपसरपंच  विजय पाटील बोंढरे ,बारकू पाटील हेंद्रे ,पत्रकार आनंद बलखंडे यांनी त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या .

error: Content is protected !!