दीपक पवार यांची भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हा सचिव पदी निवड

0 85

आखाडा बाळापूर,दि 14 (प्रतिनिधी)ः
येथील युवा सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष दीपक पवार यांची भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हा सचिव पदी निवड करण्यात आली.
भाजपा युवा मोर्चा चे हिंगोली जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांनी ही निवड केली.त्यांच्या निवडीचे पत्र देऊन सत्कार करण्यात आला.सामाजिक समस्यांची जान असलेले व सदैव मदतीला धावणारे युवा कर्तृत्व आणि निर्भीड पत्रकार म्हणून दीपक पवार यांची ओळख आहे.
त्यांच्या निवडी बद्दल भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आ.रामराव वडकूते,आ.तान्हाजी मुटकुळे,मा.आ.गजाननराव घुगे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष महेश गोविंदवार,ज्ञानेश्वर चोरमारे,शेरसिंग बावरी, तुषार बोढारे,बालाजी हेंद्रे,महेंद्र बायस,संतोष काळे,सतीश हेंद्रे,भगवान सुकळकर,गजानन अग्रवाल, तुषार सूर्यवंशी,आनंद काजले,चंद्रकांत सूर्यवंशी,चंद्रशेखर सावंत,तुकाराम नरवाडे,अमोल सूर्यवंशी,गजानन कोरडे,व स्थानिक पत्रकार संघाचे अध्यक्ष राम पाटील हेंद्रे,विट्ठल पंडित,विष्णू आहेर,प्रकाश कोकडवार,गजनन चव्हान ,आनंद बलखंडे,संजय हापसे,चंद्रकांत धुळे,रंगनाथ नरवाडे,शंकर मूलगीर,गजानन विणकर आदींनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!