गारगोटवाडी येथे वर्ड व्हिजन इंडियाच्या वतिने २१४ वाटर फिल्टर मशिनचे वाटप

0 12

भोकर, प्रतिनिधी – वर्ड व्हिजन संस्थेच्या वतीने उपविभागीय अधिकारी राजेंद्र कंधारे यांच्या हस्ते आज गारगोटवाडी येथे २१४ फिल्टर मशिन चे वाटप करण्यात आले या वेळी उपविभागीय अधिकारी भोकर राजेंद्र कंधारे, व वर्ड व्हिजन संस्थे चे प्रकल्प अधिकारी श्याम बाबु पटापु, इमा गावित,यांनी गावकर्यांना आरोग्य व स्वच्छते बदल मार्गदर्शन केले .

सध्या ची स्थिती पहाता शासन आरोग्य आणि स्वच्छतेच्या बाबतीत अधिक प्राधान्य देत असुन वर्ड व्हिजन संस्था देखील त्याच दिशेने काम करत आहे असे मार्गदर्शन करतांना उपविभागीय अधिकारी म्हणाले.

या वेळी उपस्थित गारगोटवाडी सरपंच कौश्याबाई राठोड, उप सरपंच सुदाम टारपे, सदस्य गणपती वागतकर,सुरेखा खरोडे, ज्योती राठोड, शंकर राठोड, आनुसया डोखळे, या सह गावातील सर्व नागरिकांची उपस्थिती होती. शेवटी आभार रत्नाकर टारपे यांनी मानले.

error: Content is protected !!