ओला दुष्काळामुळे आर्थिक मदत करून सरसकट कर्ज माफ करा,हिंगणघाटमध्ये मागणी

0 21

हिंगणघाट,दि 01 (प्रतिनिधी)ः  वर्धा जिल्हात मध्ये ढगफुटी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे सर्व पिक सोयाबीन, कपास, तुर, या प्रकारचे पिकाचे नुकसान झाले आहे बांधा वर ठेवलेले खत सुध्दा वाहून गेले आहे,
शेतकराला आज कोणता ही प्रकारचक मदत झाली नाही तान्यची खायची सोय नाही परत कोणते ही पिक होईल याची खात्री नाही
शेतकराला आज आर्थिक मदत गरजेच आहे त्यानचा साताबारा कोरा करण्याची गरज आहे.त्यावेळीने अंमलबजावनी करावी
आज असे निवेदन वर्धा जिल्हा विकास आघाङीॉच्या वतीने  उपविभागीय अधिकारी हिंगणघाट मार्फत  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले त्या प्रसंगी डॉ.उमेश वावरे,मनीष कांबळे, दिलीप कहूरके चारू आटे, देवेन्द्र त्रिपल्लीवार कैलाश झोडापे ,प्रदिप डोळस, जिवन उरकुडे, देवेन्द्र भालशंकर, अरूण काळे, नितिन कानकाटे, मंगेश ठाकरे, धिरज पालाडे, संजय ढवले, राजेश मुन,नुतन राठौड़, प्रदिप मानिकपूरे,प्रदिप कोल्हे, इत्यादि कार्यकर्ता उपस्थिति

error: Content is protected !!