पिंपरी देशमुख येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची शाखा स्थापन

0 208

परभणी,दि 06 (प्रतिनिधी)ः
पिंपरी (देशमुख), ता.जि. परभणी या गावात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची शाखा स्थापन करण्यात आली.यावेळी जिल्हाध्यक्ष किशोर ढगे,या वेळी भारतभाऊ गरुड, प्रसाद गरुड, मुंजाभाऊ लोडे,अॅड. सोमनाथ व्यवहारे, बाळासाहेब घाटोळ आदी उपस्थित होते.
शाखाध्यक्ष म्हणून सुदाम आवकाळे,उपाध्यक्ष म्हणून पांडुरंग घोलप,सदस्य म्हणून विष्णु आवकाळे,उध्दव आवकाळे,गोविंद आवकाळे,बाळु,व्यंकटेश,कृष्णा,नारायण आवकाळे,भगवान डुकरे,प्रल्हाद आवकाळे,विनायक आवकाळे आदींची निवड करण्यात आली आहे.

error: Content is protected !!