आधी बदली मग सुनावणी,संभाजी ब्रिगेडने दिले स्टेनो प्रकरणी सीईओंना निवेदन

0 172

परभणी,दि 21

परभणी जिल्हा परिषद सीईओ यांचे स्टेनो सदावर्ते यांच्या बाबत आलेल्या तक्रारीवर 25 जानेवारीला सुनावणी ठेवण्यात आली असून यावर संभाजी ब्रिगेड ने आक्षेप घेत आधी बदली करा नंतर सुनावणी घ्या अशी मागणी शुक्रवार दिनांक 21 जानेवारी रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्याकडे केली आहे.

बनावट कागदपत्रांच्या आधारे सदावर्ते त्यांनी नोकरी मिळवल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे.अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी  यांनी देखील याबाबत चौकशी करण्याचे आदेश देऊनही अद्याप कुठलीही चौकशी जिल्हा परिषदेने केली नसल्याचा आरोप संभाजी ब्रिगडे ने केला असून याबाबत त्यांनी दिलेले निवेदन खालील प्रमाणे आहे

error: Content is protected !!