सलग दुसऱ्या दिवशी रुग्णवाढ,जिल्ह्यात एकुण 1 हजार 109 रुग्णांवर उपचार सुरु

0 121

परभणी,दि 19 
परभणी जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांची संख्या दोनशेपार गेली.बुधवारी (दि.19)
235 कोरोना रुग्ण आढळले आहेत.तर  बरे झालेले 46 रुग्ण आहेत.आतापर्यंत जिल्ह्यात 52 हजार 825 रुग्ण अढळले आहेत.त्यातील 50 हजार 417 रुग्णांना उपचारानंतर सुट्टी झाली.तर 1 हजार 299 रुग्णांचा मृत्यु झाला.सध्या विविध रुग्णालयात व होमआयोसोलेशनमध्ये 1 हजार 109 रुग्ण उपचार घेत आहेत.

error: Content is protected !!