महायुतीच्या शपथविधीचा सेलूत जल्लोष
सेलू ( नारायण पाटील )
महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांचा शपथविधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अमित शहा इतर मान्यवरांच्या साक्षीने मुंबई आझाद मैदान येथे पार पडला अनुसंगाने शहरातील भारतीय जनता पार्टी कार्यालयात फटाके लाडू ढोल ताशाच्या गजरात आनंदोत्सव उत्सव साजरा करण्यात आला यावेळी अशोक खताळ, शहराध्यक्ष अशोक अंभोरे ,गणेश काटकर ,पराग गोळेगावकर, शिवाजी खेडकर, डॉ गणेश थोरे, भगवान सिंग राठोड ,
प्रकाश शेरे ,रवी कवळे प्रशांत ठाकूर, संजय भाग्यवंत, वाल्मीक खुळे, पप्पू शिंदे,गणेशराव रोडगे, विवेक पुरनाळे, गोविंद शर्मा, अभय महाजन अमोल भोसले, महेश आप्पा नवाडे ,सतीश भोसले ,श्रीकर दीक्षित, किरण सावलके, नाना मोताळे, खाजाभाई ,दीपक चव्हाण ,शामराव कटारे केदारेश्वर मोगल ,कैलास पवार ,विठ्ठल अण्णासाहेब लिपणे. गौतम साळवे आदींची उपस्थिती होती