आरे बापरे…परभणी जिल्ह्यात पुन्हा एवढे रुग्ण

0 163

परभणी,दि 21
परभणी जिल्ह्यात शुक्रवारी (दि.21) 373 कोरोनाचे रुग्ण अढळले,दिवसेदिवस जिल्ह्यात रुग्ण वाढत चालल्याने परभणी जिल्ह्याची चिंता वाढत चालली आहे.
मागील काही दिवसापासून परभणी जिल्ह्यात सातत्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे.शुक्रवारी (दि.21) जिल्ह्यात 373 कोरोनाचे रुग्ण अढळले आहेत.तर दिवसभरात 60 रुग्णांना उपचारानंतर सुट्टी झाली आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात 53 हजार 430 रुग्ण अढळले आहेत.त्यातील 50 हजार 545 रुग्णांना उपचारानंतर सुट्टी झाली आहे.तर जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे 1 हजार 299 रुग्णांचा मृत्यु झाला आहे.तर सध्यस्थितीला 1 हजार 586 रुग्ण उपचार घेत आहे.

error: Content is protected !!